Tarun Bharat

आचरा इंग्लिश मिडीयमचा निकाल १०० टक्के

Advertisements

आचरा/ प्रतिनिधी-

धी आचरा पीपल्स असोसिएशन संचलित माध्यमिक शालांत परीक्षेत नामदेव शंकर कावले इंग्लिश मिडियम स्कुल आचरा चा निकाल १००%लागला आहे.या प्रशालेतून ३२ विद्यार्थी परीक्षेत बसले होते ते सर्वजण उत्तीर्ण झाले असून १०० टक्के निकालाची परंपरा कायम ठेवली आहे. या विद्यार्थ्यांमध्ये विशेष नाविन्यपूर्ण यश मिळविलेले विद्यार्थीप्रथम क्रमांक मनस्वी रमाकांत नाईक ९०.००, द्वितीय क्रमांक शार्वी संतोष परब ८७.२०, तृतीय क्रमांक तन्मय विजय कुडकर ८३.८० यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष डॉ प्रदिप मिराशी, कार्याध्यक्ष प्रदिप परब,सचिव अशोक पाडावे, स्थानिक स्कूल कमेटी अध्यक्ष निलेश सरजोशी,खजिनदार परेश सावंत, सदस्य मंदार  सांबारी,सुरेश गांवकर, दिलीप कावले, मुख्याध्यापिका मायलीन फर्नांडिस यांनी अभिनंदन केले आहे.

Related Stories

कुंभोज दानोळी रोडवर बिबट्याचे दर्शन कुंभोज नागरिकांत भीतीचे वातावरण

Abhijeet Shinde

दोन टप्प्यात एफआरपी देण्यासाठी राज्य शासनाने काढलेल्या आदेशाची होळी

Sumit Tambekar

‘वत्सलाहरण’ संयुक्त दशावताराला रसिकांचा प्रतिसाद

NIKHIL_N

कोल्हापूर : करवीर तहसिलदारांची कोगे ग्रामपंचायतीस भेट, मान्सून पूर्व पूरपरिस्थितीचा घेतला आढावा

Abhijeet Shinde

चांदोली, वारणा प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न आदेश होऊन वर्ष उलटले तरी `जैसे थे’च

Abhijeet Shinde

सिंधुदुर्गचे नवे पोलीस अधीक्षक राजेंद्र दाभाडे

NIKHIL_N
error: Content is protected !!