Tarun Bharat

सावंतवाडी जिमखाना येथील घळण कोसळली

सावंतवाडी/प्रतिनिधी-

 सकाळपासून लागणाऱ्या मुसळधार पावसामुळे जिमखाना जाधववाडी येथील  घळण कोसळली ही घळण कोसळल्याचे प्रमुख कारण जिमखाना ग्राउंड ची बाउंड्री वाढवण्यासाठी नाल्यावर स्लॅब घालण्यापूर्वी  घडळणीची जेसीपी ने मोठ्या प्रमाणात खोदाई करण्यात आली होती त्यावेळी जाधववाडी वस्तीतील लोकांनी मोठ्या प्रमाणात विरोध केला होता पण त्यांच्या विरोधाला न जुमानता नगरपरिषदेने काम सुरू ठेवले परिणामी आज ती घळण कोसळत आहे आणि याचा फटका मोठ्या प्रमाणात जाधव वाडी वस्तीला बसणार आहे फक्त 20 फुटाच्या अंतरावर जाधव वाडीतील लोकांची घर राहिलेली आणि घळण कोसळण्याचे प्रक्रिया अजूनही चालू आहे आणि हे असंच चालू राहिलं तर घरही खाली कोसळतील या भीतीने जाधववाडी तील लोक भयभीत झालेली आहेत जर नगरपरिषदेने यावर योग्य तोडगा न काढल्यास सर्व जाधव वाढती लोक सावंतवाडी नगर परिषदेमध्ये जाऊन अधिकाऱ्यांना जाब विचारणार आहेत .

Related Stories

रत्नागिरी : रूग्णवाढीने चिंता वाढली, जिह्यात नवे 23 रूग्ण

Archana Banage

आचरा येथे सात दिवस कडक लाँकडाउन

NIKHIL_N

”भाजपची रेल्वे इंजिनविना; गोव्याची प्रगती करण्यात अपयशी”

Abhijeet Khandekar

क्रूर हत्येमागे नेमके कोणते ‘सत्य’ दडलंय?

NIKHIL_N

सायंकाळी मोबाईलवर वाजतो सायरन.. मग घराबाहेर पडण्यास मनाई

NIKHIL_N

जिल्हा नियोजनचा 170 कोटी निधी प्राप्त

NIKHIL_N