वॉर्ड क्रमांक ५७ ची नगर सेविका शोभा सोमनाचे यांचा एकच अर्ज महापौर पदासाठी दाखल झाला आहे त्यामुळे बिनविरोध निवडीची घोषणा होण्याची शक्यता आहे. तसेच उपमहापौर पदासाठी रेशमा पाटील आणि म.ए .समितीच्या वैशाली भातकांडे या दोन नागरसेविकांचे अर्ज दाखल झाले आहेत. त्यामुळे उपमहापौर पदासाठी निवडणूक होणार आहे. दुपारी ३ नंतर निवडणूक प्रक्रियेला प्रारंभ होणार असून, मतदान प्रक्रिया पार पडल्या नंतरच महापौर उपमहापौर निवडीची घोषणा होणार आहे.
Trending
- ‘बजरंग बली की जय’च्या गजरात हनुमान जयंती साजरी
- महावितरणच्या पुणे प्रादेशिकस्तरीय नाट्यस्पर्धेत कोल्हापूरचे ‘ती फुलराणी‘ प्रथम
- बिजगर्णी महालक्ष्मी यात्रोत्सवाची आज सांगता
- हुबळीतील ‘तरुणीची हत्या’ राज्य सरकारचे अपयश : शेट्टर
- शिवप्रतिष्ठानतर्फे शिवाजी महाराजांना पुण्यतिथीनिमित्त अभिवादन
- चारूदत्त गवस यांचे संवादिनी वादन
- रोहित कंग्राळीने तेजस कोल्हापूरवर निकालवर चारीमुंड्या चित
- येळ्ळूरात 2 मे रोजी भव्य कुस्ती मैदान