Tarun Bharat

गव्या रेड्याच्या पिल्लाला ग्रामस्थांनी दिले जीवदान

सावंतवाडी/प्रतिनिधी –

सावंतवाडी – माजगाव- मेटवाडा भागातील भाईसाहेब सावंत स्मारक परिसरातील एका विहिरी पडलेल्या गव्या रेड्यांच्या पिल्लांला वनविभाग व स्थानिक ग्रामस्थांनी विहिरीबाहेर काढून जीवदान दिले. सदर घटना सोमवारी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली. वनक्षेत्रपाल मदन शिरसागर व त्यांच्या वनविभागाच्या टीमने ग्रामस्थांच्या सहकार्याने कठडा नसलेल्या 30 फूट खोल असलेल्या विहिरीतून दोन तासाच्या अथक प्रयत्नानंतर पिल्लाला सुखरूप बाहेर काढले. नंतर त्यांना नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले. पिल्लू सुमारे एक वर्षाचे असावे असा अंदाज वनविभागाच्यावतीने व्यक्त केला.

Advertisements

Related Stories

मेघनाद धुरी मत्स्य पॅकेजच्या दुसऱया टप्प्यासाठी पाच कोटी मंजूर

NIKHIL_N

केवळ भाजपमुळेच गोव्याची अर्थव्यवस्था ढासळली – राहुल गांधी

Sumit Tambekar

जिल्हा रुग्णालयातील डॉक्टरला मारहाण

NIKHIL_N

विद्यार्थ्यांनी गजबजली शाळा

NIKHIL_N

जिह्यात एसटीच्या फेऱया वाढल्या

Patil_p

‘कुंभार्ली’त धबधब्यांचा खळखळाट अन् हिरवाईचा थाट!

Patil_p
error: Content is protected !!