बेळगाव प्रतिनिधी – वडगाव रयत गल्ली येथे जोरदार पावसामुळे आनंदा कलप्पा बिर्जे यांच्या घराची भिंत कोसळल्याने एक महिला जखमी झाली आहे. या महिलेला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आली आहे या ठिकाणी थांबलेल्या दोन कार गाड्यांचे नुकसान झाले आहे. गेल्या दोन-तीन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे जीर्ण झालेली भिंत कोसळली सुदैवाने यामध्ये कोणी कोणतीही प्राणहानी झाली नाही.मात्र वाहनांची नुकसान झाल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.


previous post