बेळगाव – मोबाईल नंबर विचारून भर बाजारात महिलेची छेड काढणाऱ्या तळीरामाला चांगलाच चोप दिल्याची घटना धारवाडच्या सुभाष नगरात घडली आहे.
याचा व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून, मोबाईल नंबर पाहिजे का तुला म्हणून विचारात महिलेने त्याला चोप दिल्याचे दिसते.
Trending
- दोन भावांचे मृतदेह सापडल्याने खळबळ
- सांकवाळ येथे 27 रोजी पंतप्रधानांची महासभा
- निवडणूक काळात आतापर्यंत 16 कोटींचा मुद्देमाल जप्त
- राष्ट्रप्रतिकांचा आम्ही नव्हे, भाजपच अवमान करतेय!
- विरियातो वसाहतवादी मानसिकतेचे सराईत दुतोंडे
- मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव
- वृद्ध, दिव्यांग, अंध मतदारांची मते आजपासून पेटीबंद
- मारिहाळ पोलिसांनी आवळल्या दोघा मोटारसायकल चोरांच्या मुसक्या