Tarun Bharat

जगातील सर्वात मोठा बर्गर

Advertisements

खाता-खाता थकून जाल

सोशल मीडियावर खाद्यपदार्थांच्या नवनव्या पाककृती व्हायरल होत असतात. यातील काही तर अत्यंत स्वादिष्ट असतात. जर तुम्ही खादाड असाल तर एक व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडणार आहे. या व्हिडिओत जगातील सर्वात मोठा बर्गर तयार करताना पाहिले जाऊ शकते. याचे फायनल प्रॉक्डक्टर पाहून तुम्हाला तुमच्या डोळय़ांवर विश्वासच बसणार नाही.

या व्हिडिओत दिसून येणाऱया बर्गरचे वजन 123 पाउंड आहे. यात एका व्यक्तीला रेस्टॉरंटच्या किचनमध्ये पाहिले जाऊ शकते. अनेक जणांना हा व्हिडिओ पाहून प्रतिक्रिया व्यक्त करण्यापासून स्वतःला रोखता आले नाही. हा बर्गर दिसण्यास जितका चांगला वाटतोय त्याहून अधिक चविष्ट असावा असे लोकांचे म्हणणे आहे. हा व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म युटय़ूबवर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओला हजारो ह्यूज मिळाले आहेत.

Related Stories

दिव्यांग व अनाथ मुलांसाठी बाल आनंद मेळावा रविवारी

prashant_c

तांदळाच्या दाण्यापेक्षाही छोटा लाकडी चमचा

Patil_p

पाळीव श्वानासाठी 5 कोटीची चेन

Patil_p

उद्धव ठाकरे सर्वात लोकप्रिय मुख्यमंत्री; 13 प्रमुख राज्यांमध्ये झाले सर्वेक्षण

Rohan_P

महात्मा फुले

Omkar B

अतिधनाढय़ांचा दुबईकडे ओढा

Amit Kulkarni
error: Content is protected !!