प्रतिनिधी / बेळगाव : बेकीनकेरे नागनाथ मंदिरात चोरी झाली असून साडेपाच किलो चांदीचा मुकुट लांबवला आहे. शुक्रवारी रात्री ही घटना घडली आहे. कडी कोयंडा तोडून ही चोरी करण्यात आली आहे. त्यामुळे भक्त, नागरिक व गावात खळबळ माजली आहे. काकती पोलिसांकडून याचा तपास करण्यात येत आहे.


previous post