Tarun Bharat

हेस्कॉम कार्यालयात साडेअकरा लाखाची चोरी

बिलादाखल जमा रक्कम चोरटय़ांनी पळविली

प्रतिनिधी / बेळगाव

गांधीनगर येथील हेस्कॉमच्या कार्यालयात चोरी झाली आहे. बुधवारी सकाळी चोरीचा हा प्रकार उघडकीस आला असून चोरटय़ांनी 11 लाख 58 हजार 415 रुपये रोकड लांबविली आहे. या घटनेने एकच खळबळ माजली आहे.

बेळगाव शहर व तालुक्मयात चोरीचे प्रकार सुरूच आहेत. चोऱया, घरफोडय़ा, दरोडय़ांच्या प्रकारानंतर आता सरकारी कार्यालयेही चोरटय़ांनी लक्ष्य केली आहेत. माळमारुती पोलीस स्थानकात या घटनेची नोंद झाली आहे.

Related Stories

जीएसएस-आरपीडी कॉलेजमध्ये डॉ. वाय. के. प्रभू प्रतिमेचे अनावरण

Omkar B

नववर्ष सार्वजनिकरीत्या साजरे करण्यावर निर्बंध

Amit Kulkarni

व्हॅक्सिन डेपो येथे वृक्षतोड होऊ देणार नाही

Amit Kulkarni

शिंदोळीतील दुहेरी खून क्षुल्लक कारणातून

Amit Kulkarni

चन्नराज हट्टीहोळी, लखन जारकीहोळी यांची बाजी

Amit Kulkarni

आपण यांना पाहिलात का?

Amit Kulkarni