बेळगाव प्रतिनिधी – क्लब रोड येथील रहिवासी दिनेश बांदेकर यांच्या इमारतीतील पार्किंग मधून चार अज्ञात चोरट्यांनी आज पहाटे पार्किंग मध्ये लावण्यात आलेली, केटीएम ड्यूक २५० व्हाईट कलरची बाईक चोरी करण्यात आली आहे. इमारतीमधील पार्किंगमधील बाईकचे लॉक तोडून चोरी करण्यात आली.
ही घटना सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाली असून कॅम्प पोलीस ठाणे कार्यालयात संबंधित गुन्हा नोंद झाला आहे.
Trending
- विधी परीक्षांचे अर्ज भरण्याच्या तारखा जाहीर; विनाविलंब शुल्कासह 17 ते 30 मे अर्ज भरण्यास मुदत
- राहूल गांधी यांच्याबरोबर चर्चेसाठी भाजपकडून अभिनव प्रकाश यांचे नाव जाहिर
- ‘सत्य बोलण्यासाठी एफआयआर म्हणजे पदक’: भाजपच्या उमेदवार माधवी लता
- पंतप्रधान मोदींवर कारवाईची याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली
- पावसाच्या हुलकावणीने शेतीच्या मशागतीची कामे लांबली
- Sangli : जिह्यात सलग तिसऱ्या दिवशी वळवाची हजेरी; भाजीपाला, आंबा, केळीचे नुकसान
- बी. ए. स्पोर्ट्समधून क्रीडा क्षेत्रात करिअरच्या संधी! शिवाजी विद्यापीठात चार वर्षाचा अभ्यासक्रम
- पंतप्रधान मोदींनी वाराणसीतून उमेदवारी अर्ज केला दाखल