येलूर येथील परमेश्वर नगर येथील बालाजी ज्वेलर्स हे दुकान चोरट्यांनी फोडूनजवळपास आठ किलो चांदी चोरून नेल्याची घटना. शनिवारी सकाळी उघडकीस आली आहे. या घटनेमुळे परिसरात घबराट पसरली आहे.
रात्री अडीचच्या सुमाराला मोटारसायकलवरून आलेल्या दोन चोरट्यांनी. बालाजी ज्वेलर्स दुकानाचे. लोक फोडून आत प्रवेश केला. यावेळी रात्री दुकानासमोर. असलेल्या आपल्या नातेवाईकांच्या घरी विनय संभाजी हे आले होते. त्यांनी कोण ते असे विचारले असता त्यांच्यावर कुलूप फेकण्यात आले. यात ते किरकोळ जखमी झाले. या घटनेनंतर. चोरट्यांनी तिथून पलायन केले आहे. या घटनेमुळे. खळबळ उडाली असून. रात्रीच पोलिसांना या घटनेची माहिती देण्यात आली. पोलीस पहाटे चार वाजता. दाखल होऊन पंचनामा सुरू केला.
येथील एका मेडिकल मध्ये देखील चोरीचा प्रयत्न झाला आहे. तसेच सीबीशाईन ही दुचाकी देखील चोरीस गेली आहे.