Tarun Bharat

भोपाळमध्ये दोन तासात तीन इंच पाऊस

वृत्तसंस्था/ भोपाळ

मान्सून आता मध्यप्रदेशात मोठय़ा प्रमाणात बरसू लागला असून राजधानी भोपाळ येथे अवघ्या दोन तासात तीन इंच पाऊस पडल्यामुळे ढगफुटीसारखी स्थिती निर्माण झाली आहे. शहराच्या अनेक भागांचा संपर्क पाणी साचल्याने तुटला आहे. राजस्थानच्या सिकर, चुरू आणि अजमेर तसेच महाराष्ट्रात मुंबई येथे जोरदार वर्षा सुरू आहे. वीजपुरवठा काही तास बंद पडलेला होता. तो आता सुरू करण्यात आला आहे. असा पाऊस गेल्या दहा वर्षात झाला नव्हता. या पावसामुळे मोठी हानी झाली असून ती भरून निघण्यासाठी अनेक वर्षे लागू शकतात.

Related Stories

उत्तरकाशीत हिमस्खलन, 10 गिर्यारोहकांचा मृत्यू

Patil_p

खोकेबाज सरकारचे महाराष्ट्रासाठी धोके

Patil_p

‘ही माझी अखेरची निवडणूक’

Patil_p

प्रीकॉशन डोससाठी वैद्यकीय प्रमाणपत्र अनावश्यक

Patil_p

लालूप्रसाद यादवांना विदेशी जाता येणार

Patil_p

लादेनचा खात्मा करणारे शूर आयटीबीपीमध्ये

Patil_p
error: Content is protected !!