Tarun Bharat

सामूहिक बलात्कार प्रकरणी तिघांना सश्रम कारावास

Advertisements

प्रतिनिधी / ओरोस –

एका अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार केल्याच्या आरोप खाली.  देवगड तालुक्यातील एका गावातील अवधूत उर्फ जयू शांताराम राणे, अजय विजय राणे,  केशव महादेव राणेया तिघांना  विशेष जिल्हा न्यायाधीश यांनी दोषी ठरवले आहे. त्यामुळे या प्रकरणी अवधूत आणि अजय याना प्रत्येकी २० वर्षे तर केशव याला ७ वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा ठोठावली आहे. सरकार पक्षाच्या वतीने अतिरिक्त सरकारी अभियोक्ता रुपेश देसाई यांनी काम पाहिले.

Related Stories

समाज माध्यमावर मराठी माणसांना शिवीगाळ!

NIKHIL_N

रत्नागिरीत मुसळधार, राजापुरात पूर

Patil_p

राजकोट येथील वादळी हवामानसूचक स्तंभ कोलमडला

NIKHIL_N

कर्नाटकला निघालेल्या कामगार कुटुंबांना रोखले

NIKHIL_N

रत्नागिरी : माभळेत वणव्यामुळे ५ एकर क्षेत्रातील काजू,आंबा कलमांचे मोठे नुकसान

Abhijeet Shinde

विद्यार्थ्यांना अर्धवट शिजलेला भात, दर्जाहीन पोषण आहार वाटप

Patil_p
error: Content is protected !!