Tarun Bharat

वीज पडून मोटारसायकल जळून खाक

आळसंद / वार्ताहर

खानापूर तालुक्यातील आळसंद येथे काल रात्री झालेल्या अवकाळी वादळी वाऱ्याच्या पावसात हणमंत माळी यांच्या ड्रीम युगा या मोटारसायकल वर वीज पडून मोटारसायकल जळून खाक झाली आहे.

रविवारी रात्री अचानक झालेल्या विजेचा कडकडाट आणि वादळी वाऱ्यासह गारपीट होऊन शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. पाऊस जोरदार पडला असल्यामुळे व साखर कारखाने बंद होण्याच्या मार्गावर असल्याने उसतोडीचा प्रश्न निर्माण झाला आहे. ऊस शिल्लक राहतोय की काय या भीतीपोटी शेतकरी हैराण झाला आहे.

Related Stories

सांगली : स्थानिक गुन्हे अन्वेषणकडून तिघा दुचाकी चोरट्यांना अटक

Archana Banage

सांगलीच्या स्टेशन चौकात पत्रकार दिन साजरा

Archana Banage

सांगली : पेन्शन धारकांच्या प्रश्नासाठी सर्व श्रमिक संघ काढणार भाजप कार्यालयावर मोर्चा

Archana Banage

गुजरातमध्ये कलम ३७० च्या नावाने भरणार क्रिकेट टुर्नामेंट

Archana Banage

मार्क इन्टरनॅशनलकडून मनपा कोविड हेल्थ सेंटरसाठी एक लाखाची मदत

Archana Banage

चिंता वाढली : महाराष्ट्रात गेल्या 24 तासात 5368 नव्या कोरोना रुग्णांची नोंद

Tousif Mujawar