Tarun Bharat

TMC ला धक्का; ऐन निवडणुकीत 5 आमदार भाजपात

Advertisements

ऑनलाईन टीम / कोलकाता : 

पश्चिम बंगालमध्ये ऐन विधानसभा निवडणुकीतच तृणमूल काँग्रेसच्या पाच आमदारांनी भाजपात प्रवेश केल्याने ममता बॅनर्जी यांना मोठा धक्का बसला आहे.

हबीबपूर मतदारसंघातील तृणमूल काँग्रेसच्या उमेदवार सरला मुरामू, सोनाली गुहा, दीपेंदू विश्वास, रवींद्रनाथ टागोर आणि जतू लाहिरी यांच्यासह पाच आमदारांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. पश्चिम बंगाल भाजप अध्यक्ष दिलीप घोष, भाजप नेते सुवेंदू अधिकारी आणि मुकुल रॉय यांच्या उपस्थितीत या सर्व नेत्यांनी पक्षाचे सदस्यत्व घेतले.

TMC ने निवेदन जारी करत हबीबपूर विधानसभा मतदारसंघातील उमेदवार बदलल्याचे जाहीर केले आहे. आता प्रदीप बास्के या मतदारसंघातून निवडणूक लढवणार आहेत. दरम्यान, पक्षाकडून तिकीट मिळाल्यानंतर उमेदवार सोडून गेल्याचे TMC चे हे पहिलेच प्रकरण आहे. 

Related Stories

अवमानाप्रकरणी भूषण यांना रुपयाचा दंड भरण्यासाठी दर्शविली तयारी

Patil_p

आणखी दीड लाख नोकऱया देण्याची तयारी

Patil_p

पाँडिचेरी : शपथ घेतल्यानंतर अवघ्या 48 तासात मुख्यमंत्री एन. रंगासामी यांना कोरोनाची लागण

Tousif Mujawar

देशात 2026 मध्ये धावणार बुलेट ट्रेन

Patil_p

एक्झीट पोल : फिर एक बार केजरीवाल !

prashant_c

देशात मे महिन्यापर्यंत 64 लाख कोरोनाबाधित

Patil_p
error: Content is protected !!