विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमचे आयोजन
सांखळी/प्रतिनिधी
सांखळी मतदारसंघातिल सुर्ला देऊळवाडा येथील श्री सिद्धेश्वर, नवदुर्गा देवस्थानचा वार्षिक कलोत्सव मंगळवार दि.6 डिसेंबर रोजी.विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमानशी साजरा होणारा आहे.
सकाळ पासून सिद्धेश्वर मंदिरात धार्मिक विधी.तीर्थ प्रसाद होईल.संध्याकाळी कीर्तन सह भजनाचा कार्यक्रम, बॅ?ड बाजासह श्रीची पालखी मिरवणूक होईल .रात्री कलोत्सव तदनंतर दशावतारी नाटय प्रयोग सादर होईल.पहाटे गोपाळ काल्याने उत्सवाची सांगता होईल.