Tarun Bharat

राजर्षी शाहूंची शताब्दी: मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांची दांडी

कोल्हापूर: राजर्षी छत्रपती शाहूमहाराजांची आज स्मृती शताब्दी सोहळा कोल्हापुरात पार पडत आहे. मात्र या कार्यक्रमाला मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री उपस्थित राहणार अशी चर्चा होती. मात्र ऐनवेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांची अनुपस्थिती असणार असल्याची माहिती समोर येत आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व उपमुख्यमंत्री अजित पवार हे ऑनलाइन या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. सकाळी दहा वाजता १०० सेकंद स्तब्ध राहून शाहुराजांना मानवंदना दिली जाणार आहे. कोल्हापुरातील नर्सरी बागेतल्या शाहूंच्या समाधीस्थळावर दिली जाणार मान्यवरांकडून मानवंदना देण्याचा कार्यक्रम सकाळी दहा वाजता होणार आहे. मात्र मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांची मानवंदना कार्यक्रमाला ऐनवेळी दांडी मारल्याने शाहूप्रेमी मध्ये नाराजीचा सूर उमटत आहे.

Related Stories

सीबीएसई दहावी, बारावी बोर्डाचे उर्वरित पेपरचे वेळापत्रक जाहीर

Tousif Mujawar

एमपीएससी परीक्षेचे सुधारित वेळापत्रक जाहीर

Tousif Mujawar

”किमान ‘ही’ यादी राज्यपाल तातडीने मंजूर करतील असा विश्वास”

Archana Banage

आरएसएस तालिबान तुलना प्रकरण : जावेद अख्तरांच्या अडचणी वाढल्या

Archana Banage

”थोडी जरी शिल्लक असेल तर केंद्राने देशाची जाहीर माफी मागावी”

Archana Banage

भारत हा पाकिस्तान, बांग्लादेशपेक्षा गरीब

datta jadhav