Tarun Bharat

आजचे भविष्य गुरुवार दि.12 मे 2022

मेषः मोठा निर्णय अथवा मोठे व्यवहार करण्यासाठी योग्य वेळ आहे

वृषभः मनातील जी इच्छा आहे ते पूर्ण होईल 

Advertisements

मिथुनः अफवांवर विश्वास ठेवून कुठलेच निर्णय घेऊ नका त्रासात पडाल

कर्कः जोडीदाराबरोबर आज फिरायला जाल रोमँटिक मूडमध्ये असाल.

सिंहःप्रेम संबंधांमध्ये येत असलेल्या अडचणींचे आज निवारण होईल.

कन्याः आपल्या प्रेमासंबंधित खासगी गोष्ट कोणाकडेही शेअर करू नका

तुळः आज जे काम करणार आहात ते न घाबरता निःशंकपणे करा

वृश्चिकः व्यापारी वगाने सावध राहावे, जुने वादविवाद पुन्हा उद्भवू शकतात

धनुः चुकीच्या लोकांची संगत टाळा अपमानित व्हावे लागू शकते

मकरः आपल्या स्वार्थामुळे दुसऱयाचे नुकसान होणार नाही, याकडे लक्ष द्या

कुंभः कुठल्याही व्यसनाला बळी पडू नका व्यसनी मित्रांपासून लांबच राहा

मीनः जे काम कठीण म्हणून सोडले होते तेच काम सहजरित्या पूर्ण कराल.

Related Stories

राशींचा देश-टॅरोचा संदेश

Patil_p

आजचे भविष्य सोमवार दि. 15 जून 2020

Patil_p

राशिभविष्य

Patil_p

राशी भविष्य

Patil_p

आजचे भविष्य गुरुवार दि. 17 सप्टेंबर 2020

Patil_p

आजचे भविष्य मंगळवार दि. 20 एप्रिल 2021

Patil_p
error: Content is protected !!