Tarun Bharat

आजचे भविष्य सोमवार दि. 16 मे 2022

मेषः वरिष्ठ मोठय़ा कामाची जबाबदारी देतील, वेळेत पूर्ण कराल

वृषभः एखाद्याची चेष्टा किंवा मस्करी महागात पडू शकते

Advertisements

मिथुनःविद्यार्थी वर्गाला उच्च शिक्षणासाठी शिक्षण संस्थेत प्रवेश मिळेल

कर्कः आजारावर खर्च करावा लागेल, स्वच्छतेकडे लक्ष द्या

सिंहः आज महत्त्वाच्या कामासाठी जोडीदाराची मदत घ्यावी लागेल

कन्याः एखाद्या व्यक्तीबद्दल लावलेला अंदाज चुकेल

तुळः कुटुंबासोबत फिरायला जाल यात्रा व सहलीचा पूर्ण उपभोग घ्याल

वृश्चिकः आधी केलेल्या कामचुकारपणाचा त्रास होऊ शकतो

धनुः प्रत्येकवेळी आपलेच अंदाज बरोबर हा गैरसमज दूर होईल

मकरः आपल्या हातून घडलेल्या कामामुळे विरोधकसुद्धा आश्चर्यचकित होतील

कुंभः आकर्षित व्यक्तिमत्त्वाची लोक चर्चा करतील, सत्कार्य हातून घडेल

मीनः दंतरोगासंबंधी त्रास होऊ शकतो वेळीच उपचार घ्या.

Related Stories

राशी भविष्य

Patil_p

राशिभविष्य

Patil_p

आजचे भविष्य सोमवार दि. 15 जून 2020

Patil_p

आजचे भविष्य 09-07-2021

Amit Kulkarni

आजचे भविष्य शुक्रवार दि. 26 जून 2020

Patil_p

आजचे भविष्य गुरुवार दि.7 एप्रिल 2022

Patil_p
error: Content is protected !!