मेषः मानसिक तणाव कमी होऊन मनःशांती लाभेल.
वृषभः एखाद्या गैरसमजामुळे अशांती निर्माण होऊ शकते, तो दूर करा
मिथुनःमनात असलेली भीती आज सत्यात उतरणार आहे.
कर्कः प्रवासादरम्यान झालेल्या दगदगीचा शारीरिक त्रास होईल
सिंहः बाहेर सेवन केलेल्या अन्नाचा त्रास होऊन पोटाचे विकार संभवतात.
कन्याः थोडे ऊर्जावान व उत्साही असाल कामेही वेळेत पूर्ण कराल
तुळः जुन्या संपत्तीवरून घरात वाद, वेळीच उपाय मिळेल
वृश्चिकः विद्यार्थ्यांना मनाप्रमाणे यश हवे असेल तर अभ्यासावर लक्ष द्या
धनुः कोणताही व्यवहार सांभाळून करा अन्यथा मोठे नुकसान संभवते.
मकरः इतरांवर कोणतेच काम सोपवू नका, स्वतःच करा अन्यथा नुकसान
कुंभः बरेच दिवस अडून राहिलेले सरकारी काम आज पूर्ण होईल
मीन ः व्यवसायानिमित्त चिंतीत असाल, काळजी नको.