Tarun Bharat

आजचे भविष्य गुरुवार दि.19 मे 2022

मेषः निःस्वार्थपणे सेवा करा, मेवा नक्कीच मिळेल.

वृषभः मनातील नकारात्मक विचारांचा कल्लोळ विचित्र घटना घडवील

Advertisements

मिथुनः एखाद्या मोठय़ा आजाराचे आज निदान होईल, उपचार नक्की

कर्कः कार्यालयात कामाचा दबाव वाढेल मानसन्मान प्राप्ती

सिंहः योग्य व्यक्तीची साथ व बाजू न घेतल्याने त्रासात पडाल.

कन्याः व्यवसाय वृद्धीसाठी मनातील योजना कोणाकडे व्यक्त करू नका

तुळः पैशाचे व्यवहार करताना घाई गडबड नको, कोणाला शब्द देऊ नका

वृश्चिकः सरकारी नियमांचे पालन करा अन्यथा मोठी शिक्षा होईल

धनुः प्रेमसंबंध निर्माण होतील, नवीन जोडीदार भेटेल, विवाह होईल

मकरः बाहेरील अन्न सेवन केल्याने पोट बिघडेल काळजी घ्या

कुंभः आपल्या उत्कर्षासाठी जोडीदाराची खूप मदत होईल

मीनः काही लोक आपल्या स्वभावाचा गैरफायदा घेतील सावध राहा

Related Stories

आजचे भविष्य शनिवार दि. 14 ऑगस्ट 2021

Patil_p

आजचे भविष्य शनिवार दि. 29 मे 2021

Patil_p

आजचे भविष्य गुरुवार दि. 1 ऑक्टोबर 2020

Omkar B

आजचे भविष्य गुरुवार दि. 28 जानेवारी 2021

Patil_p

आजचे भविष्य मंगळवार दि. 10 नोव्हेंबर 2020

Patil_p

आजचे भविष्य शुक्रवार 25-12-2020

Omkar B
error: Content is protected !!