मेषः वडीलधाऱयांच्या आरोग्यात बिघाड, धावपळ वाढेल, मानसिक त्रास
वृषभः नवीन वाहन खरेदीचे योग जुळून येतील
मिथुनः जेष्ठ व्यक्तींशी चिडचिड किंवा वाद नको. गैरसमज वाढेल.
कर्कः इलेक्ट्रॉनिक क्षेत्रातील लोकांना यश.आधी सुटलेले काम पुन्हा मिळेल
सिंहः कुटुंबासोबत देवस्थान अथवा गुरुस्थान या ठिकाणी जाण्याचे योग.
कन्याः आज आपल्या जोडीदाराचे आरोग्य बिघडू शकते
तुळःशैक्षणिक क्षेत्रातील लोकांना उच्चपद मिळेल, मानसन्मान वाढेल
वृश्चिकः संततीच्या आरोग्याबद्दल काळजी वाटेल दुर्लक्ष नको.
धनुः आर्थिक उत्पन्न वाढेल त्याबरोबर जबाबदारीही वाढेल
मकरः संपत्तीमुळे होणाऱया वाद-विवाद टाळण्यासाठी मध्यस्थी करावी लागेल
कुंभः आपल्याला अस्वस्थ वाटेल आरोग्याची काळजी घ्या
मीनः नोकरी किंवा व्यवसायात आपण जो बदल केला आहे त्यामुळे आनंदी असाल.