मेषः मनात ठरवले आहे ते विश्वास पूर्वक करा त्यात यश नक्की मिळेल
वृषभः पोटाचे विकार त्रास देतील शक्मयतो घरगुती उपाय करा
मिथुनःभविष्यकाळाबद्दल काळजी सतावेल चिंता नको यश मिळेल
कर्कः शक्मयतो दुसऱयांच्या वादात पडू नका, त्याचा मानसिक त्रास
सिंहः कौटुंबिक वातावरण चांगले असेल आनंदी असेल
कन्याः मनामध्ये काही इच्छा उत्पन्न होतील त्या पूर्ण करण्यासाठी प्रयत्न कराल
तुळः मान व पाठदुखीचा त्रास होईल, व्यायाम व योगाने निवारण
वृश्चिकः आधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने काम पूर्ण होईल
धनुः =परदेशी कामाला जाण्याचे योग येतील. इच्छा पूर्ण होईल.
मकरः मनोकामना पूर्ण होण्यासाठी विष्णूउपासना चांगली ठरेल.
कुंभः मनात ठरवलेले काम वेळेत पूर्ण झाल्याने आनंदी
मीनः कलाकौशल्याने कामात काहीतरी वेगळे करून दाखविण्याची संधी