मेषः कुटुंबाच्या कल्याणार्थ भावनिक न होता कठोर निर्णय घेणे गरजेचे
वृषभः घरगुती वस्तूंचा व्यापार करण्यासाठी सोशल मीडियाचा फायदा
मिथुनः संततीच्या एका वाक्यामुळे अंतर्मुख व्हाल, पश्चात्ताप होईल
कर्कः मर्यादेचे उल्लंघन न करता काम करा, काळजी घ्या
सिंहः पितृसंपत्तीमुळे घरात वाद, आपले मत मांडताना ठामपणे मांडा
कन्याः घरासाठी किंवा घरातील वस्तुसाठी पैसे खर्च कराल
तुळः जोडीदाराला समजून घेण्याचा प्रयत्न करा, आदर करा
वृश्चिकः शारीरिक कष्ट किंवा इजा होऊ शकते निष्काळजीपणा नको.
धनुः एखाद्या जुन्या आजारामुळे आज थोडे बेचेन असाल अस्वस्थ वाटेल
मकरः गुप्त शत्रू आपल्या कामात अडचणी निर्माण करतील सावध व्हा.
कुंभः कुटुंबाच्या भविष्यकालीन कल्याणाकरता मोठी गुंतवणूक कराल
मीनः कार्यक्षेत्री प्रतिस्पर्धी आपल्याला अडचण निर्माण करतील, सावध राहा.