मेष: महत्त्वाचे निर्णय घ्यावे लागतील खर्चात वाढ होईल
वृषभ: आरोग्यातील हानी कमी होईल आरोग्य सुधारेल
मिथुन: मनातील एखादी हौस किंवा छंद पूर्ण करता येईल
कर्क: मानसन्मान प्राप्त होईल सरकार दरबारी कामे पूर्ण होतील
सिंह: जुने जमिनीचे व्यवहार पूर्ण होतील, व्यवहारातून लाभ होईल
कन्या: दूरदृष्टीने विचार करा, वेळेचे गांभीर्य ओळखा, प्रसंगानुसार वागा
तुळ: मनाप्रमाणे आर्थिक लाभ होईल, कष्टाचे फळ मिळेल
वृश्चिक: धाडसाने निर्णय घ्यावे लागतील, प्रवासातून फायदा होईल
धनु: अनपेक्षित घटना घडतील अडचणी दूर होतील
मकर : गुप्त शत्रूंवर मात कराल मानसिक विजय मिळेल
कुंभ: उत्साहवर्धक दिवस असेल मनातील इच्छा पूर्ण होईल
मीन: गुप्त गोष्टीतून नुकसान होईल नैतिकता पाळा
वै. ज्यो. श्री. गणेशशास्त्री शुक्ल