मेषः घरातील वरिष्ठांकडून प्रेमाचे दोन शब्द ऐकल्यामुळे मन शांत होईल
वृषभःमन बेचेन असेल विष्णूआराधना करा.नकारात्मक विचार निघून जातील
मिथुनः व रिष्ठांची आपल्यावर नाराजी असेल. काम लक्षपूर्वक करा.
कर्कः घरातील एखादी ज्येष्ठ व्यक्ती आजारी असल्यास काळजी सतावेल
सिंहःकामाच्या ठिकाणी सहकर्मी बरोबर थोडासा वाद होऊ शकतो
कन्याःअति नकारात्मक विचारांमुळे मानसिक त्रास, आरोग्य बिघाड
तुळः ज्याच्या विश्वासावर आपण काम करणार होता ते दगा देतील
वृश्चिकः मध्यस्थी करताना चुकीचे खापर आपल्यावर फोडण्यात येईल
धनुः दुरावलेले नाते पुन्हा जुळून येण्यासारखे योग
मकरः राजकारण्यांपासून दूर राहा. आपला गैरवापर करून घेतील
कुंभः जवळच्या व्यक्तीशी बोलताना संभाळून बोला, नाते दुरावू शकते.
मीनः नवीन विषयाचा अभ्यास करून परीक्षा देणार असाल तर यश नक्की