मेषः विवाहेच्छुकांना मनाजोगता जोडीदार प्राप्त होईल
वृषभः आरोग्याची अनुकूल साथ नसल्याने अस्वस्थपणा वाढेल
मिथुनः जुनी येणी वसूल होतील, अचानक धनलाभ.
कर्कः मोठा निर्णय घेण्यात अडथळा, द्विधा मनस्थिती संभवते
सिंहः घरातील ज्येष्ठ व्यक्ती नाराज असतील, त्यांचा रोष सहन करा
कन्याः रोजगारसंबंधित सरकारी नियमांचा फायदा करून घ्या
तुळः ग्रंथालय किंवा पुस्तक यासंबंधी कार्यरत असल्यास धनलाभ
वृश्चिकः आपल्या निकटवर्तियांकडूनच कटकारस्थान घडेल
धनुः मनोकामना पूर्ण होण्यासाठी शनि व शिव उपासना
मकरः राजकारणी मित्राच्या कारस्थानामुळे मानसिक त्रास
कुंभः कामाच्याठिकाणी वरिष्ठांशी वाद शक्यतो टाळा.
मीनः न केलेल्या एखाद्या चुकीचा आरोप होण्याची शक्यता