मेषः तरूणांचा भाग्योदय, कलाकारांना हटकून यशप्राप्ती
वृषभः नोकरीच्या ठिकाणी ताणतणाव असल्याने मानसिक त्रास वाढेल
मिथुनः कलाकार वलेखन क्षेत्रातील लोकांना उत्तम दिवस
कर्कः व्यावसायिकांनी व्यवसायात वृद्धी तसेच आर्थिक स्थिती सुधारेल
सिंहः ताणतणाव कितीही वाढला तरी नोकरी बदलाचा विचार टाळा
कन्याः भौतिक सुखासाठी खर्च कराल धार्मिक कार्य कराल
तुळः प्रत्येक कामात यश, पत्नीची साथ गरजेची
वृश्चिकः व्यवसायात प्रगती नवीन योजना असतील तर पूर्ण होतील
धनुः घरात वादाचे प्रसंग प्रकृती अस्वास्थ्य, लक्ष द्या
मकरःवास्तुविषयक प्रश्न निर्माण होतील, वास्तुसाठी खर्च कराल
कुंभः आर्थिक व्यवहार जपून करा उधारी देणे घेणे टाळा
मीन ः जुन्या आजारामुळे त्रास संभवतो. लक्ष द्या.