मेष: कुटुंबातील ज्येष्ठ व्यक्तींशी घातलेले वाद नुकसानदायी ठरतील
वृषभ: एखाद्या व्यक्तीमुळे सकारात्मक ऊर्जा लाभेल
मिथुन: आपली क्षमता ओळखून कामे करा, आळस झटका
कर्क: प्रिय व्यक्तीची भेट होईल दुरावलेली नाती जोडता येतील
सिंह: क्षुल्लक गोष्टीसाठी वेळ घालवू नका कामाला महत्त्व द्या
कन्या: एखाद्या घटनेमुळे शत्रूसुद्धा मित्र होतील, नवीन संबंध स्थापित होतील
तुळ: आजचा दिवस आपल्यासाठी संमिश्र असेल, परिस्थिती पाहून वागा
वृश्चिक: कामानिमित्त अचानक लांबचा प्रवास, कामाची दगदग
धनु : कामाकडे लक्ष केंद्रित करा वायफळ गोष्टीत लक्ष घालू नका
मकर: चांगल्या गोष्टी शिकता येताल, प्रेरणा देणारा दिवस ठरेल
कुंभ: वेळ न घालवता मिळालेल्या संधीचा सदुपयोग करून घ्या
मीन : ज्येष्ठांचा सल्ला हितकारी ठरेल, त्यांच्या सल्ल्यानुसार वागा
वै. ज्यो. श्री. गणेशशास्त्री शुक्ल