मेषः आई वडिलांपासून दूर जाल, त्यांच्या आरोग्याची काळजी वाटेल
वृषभः हॉटेल व्यवसायासंबंधीत कार्य असल्यास धनलाभ संभवतो.
मिथुनः प्रेमसंबंधात नाते तुटण्याची शक्यता, प्रस्तावही अमान्य होऊ शकतो
कर्कः कामाचा व्याप वाढेल, दिनचर्या बदलावी लागेल,आरोग्याकडे लक्ष द्या
सिंहः जोडीदाराच्या शब्दाला महत्व न दिल्याने कदाचित नुकसान होईल
कन्याः परोपकारासाठी धन खर्च कराल, मित्रांना मदत केल्याने समाधान
तुळः आळस झटकून कामाकडे लक्ष द्या, आरोग्य सुधारेल.
वृश्चिकः अगोदर झालेल्या चुका सुधारण्यास योग्य संधी मिळेल
धनुः दांपत्य जीवनात आलेल्या अडचणी व गैरसमज दूर होतील
मकरः आमिषाला बळी पडू नका, पैसे गुंतवताना विवेकबुद्धीचा वापर करा
कुंभः कामाचा ताण वाढल्याने आरोग्याकडे लक्ष द्या
मीनःवरिष्ठ खूष असतील, मोठय़ा कामाची जबाबदारी देण्यात येईल