मेषः छोटय़ाशा शंकेमुळे मोठे काम अपुरे राहते. शंकानिरसन करून घ्या
वृषभः अचानकपणे कामावरून रजा घ्यावी लागेल, आरोग्य सांभाळा
मिथुनः सोशल मीडियातून मैत्री जमल्यास ती वाढवण्यापूर्वी विचार करा
कर्कः बँकेतील पैशाचे व्यवहार करताना दुसऱयाची जबाबदारी नको
सिंहः कलाक्षेत्रात कार्यरत असाल तर कला सादरीकरणासाठी सुसंधी
कन्याः सोशल मीडियामध्ये कार्यरत असल्यास वेगळेपण दाखविण्यास संधी
तुळः कलाक्षेत्रातील विद्यार्थ्यांना अडचण येऊ शकते.
वृश्चिकः वडीलधाऱयांचा आदर न केल्यास पश्चात्तापाची वेळ
धनुः एखादी व्यक्ती जर आपली स्तुती करीत असेल तर भुलू नका
मकरः दांपत्य जीवनात वादविवाद होतील.योग्य वेळी निरसन करा
कुंभः यापूर्वी अपमानीत केलेली व्यक्तीच आपला आदर करेल
मीन ः मनाप्रमाणे गोष्ट न घडल्यास नैराश्य येईल, सकारात्मक विचार करा