मेष: उगाच चिडचिडेपणा करू नका वेळेचे व स्थळाचे गांभीर्य ओळखा
वृषभ: जुने प्रश्न पुन्हा उद्भवतील मानसिक त्रास होईल, संयमी राहा
मिथुन: कुटुंबातील नवीन प्रश्न व जबाबदारी वाढेल, कर्तव्यनिष्ठ राहा
कर्क: भावंडांचे प्रश्न सोडवण्यात वेळ जाईल, कर्तव्याचे पालन कराल
सिंह: आलेली परिस्थिती संयमाने हाताळा, हताश होऊ नका
कन्या: एखाद्या घटनेमुळे संभ्रमित व्हाल, जाणकारांचा सल्ला घ्या
तुळ: विरोधकांचा विरोध वाढेल चुकीचे वक्तव्य महागात पडेल
वृश्चिक: आहारावर विशेष लक्ष ठेवा पोटासंबंधित विकार वाढू शकतात
धनु: उधार देवघेव शक्यतो टाळा रोखठोक व्यवहार करा
मकर : मनातील एखादी इच्छा पूर्ण होईल,भावनांवर नियंत्रणात ठेवा
कुंभ:कर्तव्याचे पूर्ण पालन करा अन्यथा अडचणी वाढू शकतात
मीन: महत्त्वाची कामे वेळेत पूर्ण कराल यश मिळेल
वै. ज्यो. श्री. गणेशशास्त्री शुक्ल