मेषः कार्यक्षेत्रात वरिष्ठांच्या सल्ल्याशिवाय स्वमताने निर्णय घेऊ नका.
वृषभःदुसऱयांचे ऐकून निर्णय बदलू नका, स्वमतावर ठाम राहा
मिथुनः आजचे काम केवळ आपल्या परिश्रमाने पूर्ण होणार आहे.
कर्कः कामाच्या दगदगीमुळे आरोग्य बिघडण्याची शक्यता काळजी घ्यावी
सिंहः कार्यक्षेत्री विरोधकांचा विरोध वाढेल, चिंता सतावेल
कन्याः पायदुखीचा त्रास संभवतो, मासपेशीशी संबंधित दुखणे होईल
तुळः गैरसमजामुळे घरातील सदस्य नाराज होतील, सत्य लपवू नका
वृश्चिकः एखाद्या मुलाखतीला जाण्यापूर्वी दत्तउपासना करून निघा
धनुः कोणाशीही बोलताना कठोर शब्दांचा वापर नको.
मकरः रिअल इस्टेटमध्ये पैसे गुंतवणारअसाल तर थोडे सावध राहा
कुंभः व्यावसायिकांना व्यापारात ऑफर मिळेल. व्यापारवृद्धी होईल
मीनः शक्यतो कोणाची निंदा नको. आत्मपरीक्षण करा.