मेषः आरोग्य संबंधित कुठलीच तडजोड करू नका आराम करा
वृषभः जोडीदाराच्या आरोग्याची काळजी सतावेल
मिथुनः नियोजनपूर्व बचतीचा फायदा होईल, आर्थिक संकट कळेल
कर्कः नवीन कुठल्यातरी सामाजिक संघटनेशी किंवा संघाशी जोडले जाल
सिंहः आईच्या आरोग्याची काळजी सतावेल त्यांना वेळ द्या
कन्याः नोकरीच्या शोधात असल्यात मनाप्रमाणे नोकरी मिळेल
तुळः एखाद्याचा विश्वासघात केला असल्यास तीच परिस्थिती येणार
वृश्चिकः नोकरीचा विचार असल्यास थोडे थांबा गडबड करू नका
धनुः मनातील गुपित एखाद्याकडे बोलताना विचारपूर्वक बोला
मकरः आज उत्साहपूर्वक सर्व कामे कराल
कुंभः आपले विचार पटत नाही अशांशी संबंध टाळा वाद घालू नका
मीनः जोडीदाराबरोबर आज मनाप्रमाणे खरेदी कराल.