मेषः नवीन करत असलेल्या कामात अडचण शंका निर्माण होईल
वृषभः परिवारात काही कारणाने कलह निर्माण होईल. शांत राहा
मिथुनः कामाच्या ठिकाणी दिलेले टार्गेट यशस्वीरीत्या पूर्ण कराल
कर्कः चर्चेत भाग घेण्याचा प्रसंग आल्यास भाषाशैलीचा वापर करा
सिंहः अचानक पाहुण्यांचे आगमन, प्रिय व्यक्तीची भेट होईल
कन्याः भूतकाळात घडलेल्या गोष्टीमुळे मनात भीती
तुळः प्रेमप्रकरणात काही कारणाने गैरसमज, नाते जपा
वृश्चिकः संततीच्या एखाद्या चुकीच्या कृतीमुळे मनस्ताप
धनुः परदेशातील नातलगांच्या काळजीने त्रस्त व्हाल
मकरः उच्च शिक्षण घेत असल्यास पुढील शिक्षणाबद्दल अडचण
कुंभः परिवारातील व्यक्तीची निर्माण झालेली कटुता दूर होईल
मीनः घरात मंगलकार्य घडेल, आपला सहभागही असेल.