मेषः दांपत्यजीवनातील अडचणी दूर होतील, वरिष्ठांसोबत प्रेम वाढेल
वृषभः वाहन चालविताना व रहदारीच्या ठिकाणी सावधगिरी बाळगा
मिथुनः सरकारी नोकरदारांना कामाचा ताण वाढेल,
कर्कः एखादे जबादारीचे काम वाढेल, विरोधकांचा त्रास होईल
सिंहः एखाद्या लहानशा चुकीमुळे धनहानी व नुकसान संभवते.
कन्याः जवळच्या व्यक्तीच्या चुकीच्या सल्ल्यामुळे नुकसान
तुळः इलेक्ट्रॉनिक क्षेत्रातील लोकांना नवीन कामाच्या ऑफर येतील
वृश्चिकः सर्व कामे शक्यतो वेळेत पूर्ण करा.
धनुः संततीशी वागणूक नीट ठेवा. अतिरागाचा दुष्परिणाम संभवतो.
मकरः झालेल्या चुका लपवण्यापेक्षा सुधारण्याचा प्रयत्न करा
कुंभः हाताखाली काम करणाऱया व्यक्तीशी प्रेमाने व आदराने वागा
मीनः कामे पूर्ण करण्यासाठी सहकाऱयांची मदत घ्यावी लागेल.