मेषःआपली कामे पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करा, दुसऱयांकडून अपेक्षा नको
वृषभः कामाचा तणाव त्याचबरोबर आरोग्याची कटकट वाढेल
मिथुनः वास्तुसंबंधित अडलेले एखादे काम पूर्ण होईल थोडा खर्च करावा लागेल
कर्कः नवीन व्यवसाय सुरू करणार असाल तर योग्य व्यक्तीची साथ
सिंहः वाहन चालवताना सांभाळून चालवा, नियम पाळा
कन्याः कामे पूर्ण करण्यासाठी बुद्धीचा वापर करा
तुळः उधारी देताना व घेताना नियम वाचून घ्या किंवा तसे करार करा.
वृश्चिकःआज कामात उत्साह असेल यश मिळेल
धनुः एखादी गोष्ट सिद्ध करण्यासाठी वेळ वाया घालवू नका
मकरः एखादी इलेक्ट्रॉनिक वस्तू वापरत असताना जपून वापरा
कुंभः कुटुंबाची काळजी व कुटुंबात आलेल्या अडचणी दूर होतील
मीनः विद्यार्थी वर्गाला शिक्षणात येणाऱया अडचणी दूर होतील. योग्य मार्गदर्शन लाभेल.