मेषः वास्तू घेण्यादेण्यासंबंधीचे व्यवहार पूर्ण होतील आर्थिक लाभ
वृषभः विरोधकांनी कितीही विरोध केला तरी त्यावर मात कराल
मिथुनः व्यापारात मोठी गुंतवणूक करताना जोडीदाराचे मत विचारात घ्या
कर्कः ज्येष्ठाचे मार्गदर्शन घेऊनच मोठे निर्णय घ्या कामात यश मिळेल
सिंहः प्रवासामध्ये विशेष काळजी घ्या आरोग्य सांभाळा पथ्य पाळा
कन्याः सहकर्मीशी प्रेमाने वागा त्यांच्या मदतीमुळे कामे यशस्वी
तुळः सरकारी नियमांचे पालन करा मोठा दंड भरावा लागू शकतो
वृश्चिकः व्यवसायवृद्धीकरता विचारात आणि कामात बदल करणे हितावह
धनुः व्यापारामध्ये मनाप्रमाणे यश न मिळाल्यामुळे नैराश्य येऊ शकते
मकरः आपली चूक नसतानाही आज वरिष्ठाकडून बोलणी खावी लागतील
कुंभः व्यवसायवृद्धी होईल आर्थिक स्थिती सुधारेल मनाप्रमाणे खर्च कराल
मीनः आजच्या कामामध्ये मनाप्रमाणे यश मिळणे कठीण परंतु मेहनत करा.