मेषः केलेल्या प्रामाणिक कामाची पोचपावती मिळेल
वृषभः स्वभावात बदल करणे गरजेचे अन्यथा नुकसान
मिथुनः प्रसिद्ध व्यक्तीच्या भेटीगाठीतून लाभ
कर्कः नोकरीमध्ये सुखद घटना घडतील इच्छित कार्य पूर्ण
सिंहः जुने खटले व संबंधित कामे पूर्ण होतील कामात यश
कन्याः जेष्ठ बंधूंची मर्जी सांभाळा वादविवाद टाळा
तुळः स्त्री हट्टातून त्रास सतर्क रहा स्वबुद्धीचा वापर करा
वृश्चिकः मौन पाळणे हितकारी ठरेल टिप्पणी नको
धनुः जोडीदाराच्या आरोग्याची काळजी सतावेल
मकरः जमिनीसंबंधी व्यवहारातून धनलाभ व्यवहार पूर्ण होतील
कुंभः स्पर्धा परीक्षेत भाग घ्याल यश मिळेल नावलौकिक होईल
मीनः वादग्रस्त विधानापासून लांब रहा. अन्यथा दुष्परिणाम.