मेषः जागरण अथवा प्रवासामुळे शारीरिक थकवा जाणवेल
वृषभः एखाद्या मोठय़ा कामाची जबाबदारी देतील ती पूर्ण कराल
मिथुनः वैज्ञानिक क्षेत्रातील लोकांना यश. मनातील योजना पूर्ण होईल
कर्कःकुटुंबातील वातावरणात शांतीचे असेल जोडीदाराबरोबर छान जमेल
सिंहः कुटुंबातील लहान सदस्य आपल्यावर नाराज असतील
कन्याः आपल्या कुटुंबाच्या भविष्यासाठी मोठी गुंतवणूक कराल
तुळः घरातील नाराज असतील, कामे वेळेत पूर्ण करा
वृश्चिकःनोकरीच्या ठिकाणी सहकर्मी मनाप्रमाणे सहकार्य करणार नाहीत
धनुः एखादे जवळील व्यक्तीशी गैरसमजामुळे नाते तुटू शकते
मकरः मित्रांबरोबर बाहेर फिरायला जाल मौजमजा कराल आनंदी असाल
कुंभः जुन्या मित्र-मैत्रिणींची भेट होईल आनंदी वातावरण असेल
मीनः कुटुंबामध्ये नवीन सदस्याचे आगमन होईल पाहुण्यांची वर्दळ असेल.