मेष: परिवाराकडून योग्य साथ न मिळाल्यामुळे मानसिक त्रास होईल
वृषभ: अघटीत घटनेमुळे नैराश्य येऊ शकते
मिथुन: आर्थिक अडचण उत्पन्न होईल, मित्रांची साथ लाभेल
कर्क: शारीरिक पिडेमुळे कामे अपुरी राहतील
सिंह:जमिनीचे व्यवहार पूर्ण होतील मनाप्रमाणे लाभ होईल
कन्या: भावनांवर आवर घाला इतरांकडे व्यक्त करू नका
तुळ: इतरांना दिले ते शब्द वेळेत पूर्ण करा, अडचण येऊ शकते
वृश्चिक: आयुष्यात नवीन व्यक्तीचा प्रवेश होईल, आनंदी असाल
धनु: मान अपमानाचे प्रसंग घडतील संयमी रहा
मकर: मनाविरुद्ध स्थलांतर करावे लागेल
कुंभ: कामात बदल करू शकता यश मिळेल
मीन: घडलेल्या गोष्टीतून अनुभव व बोध घ्या चिंता करू नका