मेषः कितीही राग किंवा चिडचिड झाली तरी ज्ये÷ांकडे वाद करू नका
वृषभः प्रिय व्यक्तीची भेट होईल राजकारणी मित्रांपासून लांबच राहा
मिथुनः पोटाचे विकार अपचन होऊन आरोग्य बिघडू शकते
कर्कः संततीच्या चांगल्या कामामुळे आपले नावलौकिक होईल
सिंहः एखादी हरवलेली वस्तू सापडेल आनंदी असाल
कन्याः एखादे काम मनाप्रमाणे पूर्ण न झाल्यामुळे मानसिक तणाव वाढेल
तुळः जोडीदाराचा सल्ला न ऐकल्यामुळे मोठे नुकसान होईल
वृश्चिकः कामाच्या दगदगीने शारीरिक वा मानसिक त्रास वाढू शकतो
धनुः प्रिय व्यक्तीची भेट होईल आनंदी वातावरण असेल
मकरःव्यावसायिकांना उत्पन्न वाढीसाठी योग्य संधी,मदतही मिळेल
कुंभः वाढत्या खर्चाकडे लक्ष द्या आर्थिक संकट येऊ शकते
मीनः एखाद्या सत्य गोष्टीचा सामना करावा लागेल चूक असल्यास मान्य करा