Tarun Bharat

आजचे भविष्य सोमवार दि. 24 ऑक्टोबर 2022

मेषः व्यावसायिकांना जुनी वसुली होईल. उत्तम धनलाभाचे योग

वृषभः स्वतंत्र व्यवसायिकांना व्यापारामध्ये उत्तम यश, धनलाभ

मिथुनःनोकरी व व्यवसायामध्ये उत्कर्ष. वरि÷ खूष असतील.   

कर्कः मोठे प्रवास घडतील, प्रवासातून मानसिक समाधान व धनलाभ

सिंहः कोर्ट प्रकरणात यश, भावंडात निर्माण झालेले गैरसमज दूर होतील

कन्याः मौल्यवान व मोठय़ा खरेदीचे योग. मनाप्रमाणे खर्च 

तुळः आरोग्य जपा, संसर्गजन्य रोगांपासून लांब राहा

वृश्चिकःसरकारी योजनेतून मोठे धनलाभ सरकारी कामे पूर्ण होतील 

धनुः नूतन वास्तू योग, वास्तुसंबंधित प्रश्न सुटतील 

मकरः वास्तुसंबंधित खरेदी विक्रीतून मोठे लाभ होतील

कुंभः घरातील वरि÷ स्त्रियांशी वादविवाद होऊ शकतो   

मीनः जुन्या गुंतवणुकीतून त्याला मनाप्रमाणे खर्च आनंदी वातावरण.

Related Stories

आजचे भविष्य सोमवार दि. 27 फेब्रुवारी 2023

Patil_p

आजचे भविष्य शुक्रवार दि. 3 जुलै 2020

Patil_p

राशिभविष्य

Patil_p

आजचे भविष्य शनिवार दि. 18 मार्च 2023

Patil_p

आजचे भविष्य गुरुवार दि. 20 ऑगस्ट 2020

Patil_p

आजचे भविष्य गुरुवार दि. 4 मे 2023

Patil_p
error: Content is protected !!