मेषः केलेल्या कष्टाचे फळ मिळेल पण त्याचबरोबर खर्चही वाढेल
वृषभः दुसऱयाच्या चुकीची शिक्षा आपल्याला भोगावी लागू शकते
मिथुनः सरकारी कामे पूर्ण होतील राजकारणी मित्रांची मदत घ्या
कर्कः करत असलेल्या कामांमध्ये बदल करणे गरजेचे आहे
सिंहः विरोधकांचा विरोध मावळेल मनाप्रमाणे घटना घडतील
कन्याः आमदनी वाढेल मनाप्रमाणे खर्च करता येईल आनंदी असाल
तुळः कामानिमित्त लांबचा प्रवास करावा लागेल दगदग वाढेल
वृश्चिकः कंबर दुखी व पाठ दुखीचा त्रास होईल जुन्या व्याधी उद्भवतील
धनुः संततीमुळे आपला नावलौकिक होईल आनंदी असाल
मकरः घेतलेले कर्ज लवकरात लवकर फेडावे व्यवहार सांभाळून करा
कुंभः व्यापार वृद्धीसाठी प्रसिद्धी माध्यमाचा वापर करावा यश मिळेल
मीनः गोड बोलून संधीसाधू मित्रांपासून लांब राहा.