मेषः वाढत्या खर्चासाठी आर्थिक नियमाचे आयोजन, बचतीचा विचार
वृषभः व्यापारी वर्गाला दिवस चांगला असेल मनाप्रमाणे विक्री होईल
मिथुनः कामावरील ताणामुळे कुटुंबात परिणाम होणार नाही याची काळजी घ्या
कर्कः आपले नियम व विचार सीमित ठेवा दुसऱयांवर लादू नका
सिंहः इच्छाशक्ती वाढवा आणि ध्येयपूर्तीचा प्रयत्न करा, यश मिळेल
कन्याः आज केलेल्या कष्टाचा भविष्यकाळात नक्की फायदा होईल
तुळः प्रेमसंबंधांमध्ये अपेक्षाभंग ऐनवेळी जोडीदार माघार घेईल
वृश्चिकः जोडीदाराशी उद्धटपणे वागल्यामुळे मानसिक त्रास
धनुः अति गोड बोलणारीच व्यक्ती कदाचित आपला घात करू शकते
मकरः प्रेम प्रकरणात गैरसमजामुळे नाते बिघडून व्यक्ती दुरावू शकते
कुंभः उत्पन्नाचे एक दार जरी बंद झाले तरी इतर दारे उघडी आहेत
मीनः जोडीदाराचे गैरसमज दूर झाल्यामुळे मतपरिवर्तन होईल.