Tarun Bharat

आजचे भविष्य सोमवार दि. 3 ऑक्टोबर 2022

Advertisements

मेषः संगणक किंवा तत्सम वस्तूंच्या अतिवापरामुळे नेत्र पिडा संभावते.

वृषभःजोडीदाराचे रुसवे दूर करण्यासाठी कुठेतरी बाहेर फिरायला जाल

मिथुनः सामाजिक कार्यात भाग घ्याल समाजाच्या हिताचे कार्य कराल  

कर्कः काही कारणामुळे मानसिकदृष्टय़ा निराशा वाटेल पण खचून जाऊ नका.

सिंहः अयोग्य व्यक्तीचा सल्ला ऐकल्यामुळे नुकसान, विचारपूर्वक कामे करा

कन्याः लांबच्या प्रवासामुळे शारीरिक हानी होऊ शकते स्वास्थ बिघडेल

तुळः छोटय़ाशा कारणामुळे घरामध्ये मोठे वाद सांभवतात.

वृश्चिकः धार्मिक अनु÷ान लाभेल, वातावरण प्रसन्न वाटेल

धनुः घरगुती कामांची दगदग वाढेल धार्मिक गोष्टींसाठी वेळ द्याल.

मकरः मानसिक तणाव दूर करण्यासाठी योगासन व साधनेचा वापर करा

कुंभः आज कौतुकांचा वर्षाव होईल विरोधकांचे विरोध मावळतील

मीनः कुलदेवीच्या उपासनेने मनातील आशा इच्छा पूर्ण होईल

Related Stories

राशीभविष्य

Patil_p

आजचे भविष्य शनिवार दि. 21 मे 2022

Patil_p

आजचे भविष्य मंगळवार दि. 31 मार्च 2020

tarunbharat

आजचे भविष्य शनिवार दि. 11 एप्रिल 2020

Patil_p

राशिभविष्य

Patil_p

आजचे भविष्य शनिवार दि. 29 ऑक्टोबर 2022

Patil_p
error: Content is protected !!