Tarun Bharat

आजचे भविष्य शनिवार दि. 10 डिसेंबर 2022

मेषः एखाद्याची मदत करताना निस्वार्थ भावनाने कराल

वृषभः मनाप्रमाणे सर्व गोष्टी घडण्यासाठी थोडासा त्याग करा

मिथुनः राजकारणी मित्र व मैत्रिणींपासून लांब राहा.

कर्कः अविश्वासामुळे जोडीदाराशी वादविवाद होऊ शकतो 

सिंहः अविवाहितांचे विवाह जुळून येतील मनाप्रमाणे जोडीदार मिळेल 

कन्याः कामाच्या ठिकाणी गुप्त शत्रू थोडेसे त्रास देतील सावध रहा 

तुळः आर्थिक स्थिती चांगली, मनाप्रमाणे मोठय़ा वस्तूची खरेदी

वृश्चिकः मनःशांतीसाठी आध्यात्मिक गुरूंचे मार्गदर्शन घ्या

धनुः रेंगाळलेली कामे आज पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करा

मकरः नोकरीच्या ठिकाणी मोठी जबाबदारी देण्यात येईल

कुंभः वरिष्ठआपल्यावर खुश असतील, नव्या कामाची जबाबदारी 

मीनः आर्थिक नियोजन बिघडू शकते त्यामुळे खर्च सांभाळून करा.

Related Stories

आत्मनिर्भर भारत स्वयंपूर्ण गोवा…स्तुत्य संकल्प

Omkar B

कोल्हापूर : कुलगुरू पदाच्या मुलाखतीसाठी २५ उमेदवारांची निवड

Archana Banage

‘पतंगें’ची दादागिरी थांबणार कधी?

Patil_p

कृषी कायदेविषयक समितीने सोपविला अहवाल

Patil_p

कर्नाटक: दिवाळीत वायू प्रदूषणात ३० टक्के घट : केएसपीसीबी अहवाल

Archana Banage

उपचाराला उशीरा आल्यानेच मृत्यूदर वाढतोय

Patil_p