Tarun Bharat

आजचे भविष्य शनिवार दि. 11 मार्च 2023

मेष:नोकरीच्या ठिकाणी बदल करण्याचा विचार असल्यास यश मिळेल

वृषभ: कुटुंबातील ज्येष्ठ व्यक्तींचा मान राखा वादविवाद टाळा 

मिथुन:  विद्यार्थी वर्गाना मनाप्रमाणे यश, सराव व अभ्यास वाढवा

कर्क:नवीन संकल्प कराल कामातील बदल फायदेशीर ठरेल 

सिंह: कामाच्या दगदगीमुळे शारीरिक थकवा जाणवेल आरोग्य सांभाळा

कन्या:  वरिष्ठ खूष असतील केलेल्या कामाची शाबासकी मिळेल

तुळ: कुटुंबासाठी मोठी खरेदी कराल आनंदी व उत्साही असाल  

वृश्चिक: गैरसमजामुळे जवळील नाते दुरावू शकते

धनु: स्वभावात व कामात केलेला बदल हितकारी ठरेल

मकर: व्यावसायिकांना मनाप्रमाणे यश आर्थिक स्थिती सुधारेल

कुंभ:  करत असलेल्या कामामुळे नावलौकिक शाबासकी व सन्मान

मीन: आळसपणामुळे मोठे नुकसान होऊ शकते आळस टाळा

Related Stories

भविष्य

Patil_p

आजचे भविष्य गुरुवार दि. 18 ऑगस्ट 2022

Patil_p

आजचे भविष्य 13-01-2023

Amit Kulkarni

आजचे भविष्य गुरुवार दि. 2 जुलै 2020

Patil_p

राशीभविष्य

Patil_p

आजचे भविष्य शनिवार दि. 25 जुलै 2020

Patil_p