मेषः आर्थिक व्यवहारातून भावंडांशी नाते तुटणार नाही,याची काळजी घ्या
वृषभः वडीलधाऱयांचे मन दुखावून केलेल्या कामात यश मिळणार नाही
मिथुनः आरोग्य जपा आरोग्याकडे लक्ष द्या दगदगीची कामे टाळा
कर्कः व्यावसायिकांना व्यवसायात अपेक्षापेक्षा जास्त लाभ होईल
सिंहः एखाद्या जुन्या वस्तूच्या विक्रीमुळे धनलाभ
कन्याःआपल्या कर्तव्याचे नीट पालन करा नफा-तोटा याचा विचार नको
तुळः अडलेली सरकारी कामे पूर्ण होतील मनाप्रमाणे यश मिळेल
वृश्चिकः एकतर्फी विचार व हट्टी स्वभावामुळे नुकसानीची शक्मयता
धनुः वडीलधाऱयांची काळजी सतावेल मानसिक त्रास वाढेल
मकरः अडचणी दुर होण्याकरिता शनी व शिवउपासना करा
कुंभः आज कितीही अडचणीचे काम आले तरी संयमाने हाताळा
मीनः मनाप्रमाणे काम पूर्ण न झाल्यास निराश होऊ नका