मेषः कुटुंबातील जेष्ठानी विरोध केला तरी आक्रमक होऊ नका
वृषभः आत्मविश्वासाअभावी काम पूर्ण होणार नाही, नैराश्य वाटेल
मिथुनः मानसिक स्थिती चांगली नसल्याने वादविवाद करू नका
कर्कःनोकरीच्या किंवा व्यवसायाच्या ठिकाणी थोडेसे वाद संभावतात
सिंहः एखाद्या मोठय़ा संकटाला सामोरे जावे लागेल निराश होऊ नका
कन्याः सध्या घडत असलेल्या गोष्टीतून अनुभव घ्या बोध घ्या.
तुळः मोठय़ा कामाचे सूत्रसंचालन करण्याची जबाबदारी सोपवतील
वृश्चिकः व्यापार विस्तारासाठी संधी उपलब्ध होईल.
धनुः घरातील जेष्ठ व्यक्तीचे आजार वाढू शकतात
मकरःमहत्त्वाची बोली किंवा मीटिंग यामध्ये अभ्यास करूनच बोला
कुंभः स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करत असल्यास लक्षपूर्वक करा, यशप्राप्ती
मीनः विद्यार्थी वर्गाने अभ्यासात लक्ष केंद्रित करा इतरत्र लक्ष नको.